Water sports in Tondavali

Tondavali is one of the most beautiful destination in Maharashtra, where the ocean waves play on the sand. Imbibing the beauty of water, sand and sea, Tondavali is a hot-shot and one of the most popular tourist destinations where one can enjoy beautiful sea side and take amazing pictures of sunrise and sunset. The smallest Indian destination experiences tropical monsoon climate. The temperature here remains between 35 °C to 25°C all year round. It is a perfect destination for those who want to enjoy water sports activities. Kankavali and Kudal are the common railway stations to reach Tondavali (about 40kms & 66kms away) and is the best way to Travel to Tondavali-Talashil. You can take a cab or a local bus.

Tondavali is emerging as the most sought after destination for water sports in Maharashtra, Tondavali water sports activities are real fun and the best way to rediscover excitement, thrill and fun. So, pack you bag, book your packages with tondavali tourism and head towards Tondavali-Talashil to experience the excitement of water-sports. Tondavali Tourism is here to offer attractive deals and discounts.

Scuba Diving

All ScubaPro™ equipments
regulator, mask etc.
Time : 30 minutes
Two guides for safety

Parasailing Diving

All ScubaPro™ equipments
regulator, mask etc.
Time : 10 minutes
One guides for safety

Snorkeling

Snorker & mask
Time : 20 minutes
One guide per person

Banana Ride

Jet ski
Banana ride
Bumper ride
Speed boat
Water scooter

 

water Sports

Jet ski
Banana ride
Bumper ride
Speed boat
Water scooter

 

water Sports

Jet ski
Banana ride
Bumper ride
Speed boat
Water scooter

 

कोकणची ‘रापण संस्कृती’

रापण हा कोकण किनारपट्टीच्या सागरी संस्कृतीचा एक अविभाज्य भाग. रापण’ संस्कृतीला कोकणच्या सामाजिक व सांस्कृतिक जडण-घडणीत फार मोलाचं स्थान आहे. पण कोकणच्या मच्छीमारांना वर्षानुवर्ष एका बंधनात जोडणारा रापणीचा दोरखंड आज आठवणीत जमा होत चाललाय. ‘पर्सिसन मासेमारी हे त्यामागचं कारण. म्हणूनच या रापण संस्कृतीच्या पाऊलखुणा कोकणी माणसाने जपून ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे.

कोकणात नारळी पौर्णिमेनंतर मासेमारीचा शुभारंभ होतो. पण मासेमारी भरात येते ती दिवाळीच्या दरम्यानच. आता रापणीची जागा लहान-मोठय़ा पातींनी घेतली.

रापणीच्या मोठाल्या जाळ्याच्या निगराणीसाठी वेगवेगळी साधनं वापरली जात. त्यांची नावं आणि अस्तित्वही आता कोकण किनारपट्टीवरून अस्तंगत झालं आहे.

‘शितरी’, कुटी सुकत घालण्यासाठी ‘भगांरी’, मासळी एकत्र करण्यासाठी ‘लाकडी खोरं’, समुद्रावरती रापणीचे दोर बनवण्यासाठी वापरण्यात येणारा ‘घुगरा’, माशांची वाहतूक करण्याकरता ‘येंडकुल’ नावाच्या जाळ्याचं फाळकं, रापण ओढण्याकरता लाकडी टांगूल आणि हरास, होडीतलं पाणी बाहेर काढण्याकरता वापरण्यात येणारे शेलना आणि मासळीच्या मोजमापाकरता चिव्यांच्या काठय़ांच्या बेळाचा भलामोठा मण, अशी विविध रापणीची साधनं आता पाहायला मिळणंही कठीण आहे.

आज काळ बदललाय. ‘रापण म्हणजे काय रे भाऊ?’ असं विचारण्याची पाळी मच्छीमारांच्याही मुलांवर तर येणार नाही ना! अशी भीती वाटू लागली आहे. आज पात संस्कृतीत जखडलेल्या कोकणच्या सर्व श्रमिक मच्छीमारांनी या रापण संस्कृतीचा सखोल अभ्यास करणं आवश्यक आहे. रापण संस्कृतीच्या चिरंतन मूल्यांचं संवर्धन करून ती जिवंत ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. कष्टाच्या ऐनाचा आगूळ लावून तो अभेद्य केला पाहिजे. असं झालं तर अनेक सागरी संकटांना आमचे मच्छीमार.. एलाम्बे. हैले याल्लाऽऽऽ करून पळवून लावतील.

तोंडवळीतील काही जुन्या तर काही नवीन रापणींची नावे…

भोवरांची रापण, पाटलांची रापण, नाईकांची रापण, जुवेकारांची रापण, शेलटकरांची रापण, तेरेकरांची रापण, गोपाळकृष्णाची रापण, कोळीदेव रापन